आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: सेक्स रॅकेटचा भांडाफोड, सापळा रचून पकडल्या पंजाबी तरुणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- सेक्स रॅकेटमधील युवती.)
डेराबस्सी/चंदिगड- देह व्यापार प्रकरणी पोलिसांनी काल रात्रीच्या सुमारास तीन युवतींसह चार लोकांना अटक केली आहे. पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी बजावली आहे.
याची माहिती देताना पोलिस अधिकारी त्रिलोचनसिंग म्हणाले, की पंजाब नॅशनल बॅंकेजवळ एक अल्टो कार संशयास्पदरीत्या थांबली होती. यात तीन युवती आणि एक युवक होता. पोलिस उपनिरिक्षक अनुपसिंग यांनी एका पोलिसाला बनावट ग्राहक करुन कारमधल्या लोकांशी बोलायला पाठवले. यावेळी कारमध्ये बसलेल्या युवकाने एका युवतीसाठी दहा हजार रुपये देण्याची मागणी केली. त्यानंतर भाव करण्यात आला. अखेर 8 हजार रुपयांवर सौदा पक्का झाला. त्यानंतर वेष बदलून गेलेल्या पोलिसाने अॅडव्हान्स म्हणून 2 हजार रुपये दिले. यावेळी त्याने इतर पोलिसांना येण्याचा इशारा केला. लगेच पोलिस टीम तेथे दाखल झाली.
त्यानंतर कारमधील चौघांना अटक करण्यात आली. त्यांची नावे गुरमीतसिंग उर्फ गोरा (अमृतसर), कुसुम (अमरपूर, आजमगड, उत्तरप्रदेश) मुस्कार उर्फ ज्योती (अमृतसर) आणि दलजीत कौर (लुधियाना) अशी आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, सेक्स रॅकेटमधील युवतींचे फोटो... कारमध्ये बसून करीत होत्या देहव्यापार...