आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Insulting The National Flag During A Retreat Ceremony

फोटो काढण्‍यासाठी राष्‍ट्रध्‍वजाची केली ओढणी, शिक्षीत महिलांकडून तिरंग्‍याचा अवमान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अटारी बॉर्डरवर होणा-या रिट्रीट सेरेमनीच्‍या निमित्ताने महिला प्रेक्षकांनी फोटो काढण्‍यासाठी तिरंग्‍याचा अवमान केला आहे. शरिराववर ओढणीसारखा तिरंग्‍याचा वापर करून दिल्लीतील सुशिक्षीत महिलांनी राष्‍ट्रध्‍वजाचा अवमान केला आहे.
फोटो काढत असताना तिरंग्‍याचा अवमान झाल्‍याची तक्रार माहितीच्‍या अधिकारवर काम करणारा कार्यकर्ता पीसी शार्माने पंजाब पोलिसांना दिली आहे. रिट्रीट सेरेमनीसाठी अटारी बॉर्डवर दिल्लीतील महिला आलेल्‍या होत्‍या. यानंतर राष्‍ट्रध्‍वजाचा अवमान होणार नाही, यासाठी लोकांना माहिती देण्‍यात येईल. अशा प्रकारे तिरंग्याचा अवमान होणार नाही, यासाठी बॉर्डवरील जवानापैकी काही जवान लक्ष ठेवतील अशी माहिती आरपीएस जैसवाल यांनी दिली.
काय आहे कायदा-
राष्‍ट्रध्‍वज फक्‍त शहिद झालेल्‍या जवानाच्‍या किंवा हूतात्‍माच्‍या शरिराव चढवला जातो. इतर व्‍यक्‍ती राष्‍ट्रध्‍वजाचा वापर करू शकत नाहीत. इरत मार्गाने कुणी राष्‍ट्रध्‍वजाचा अवमान करत असले तर त्‍याला कायद्यात सहा महिने किंवा दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते.
पुढील स्‍लाईडवर पाहा राष्‍ट्रध्‍वजाचा अवमान करणा-या महिलांचे फोटो...