आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाइकचे सीट उडघडताच निघाला अजगर, भितीने उडाला थरकाप, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पार्षद विनोद साहू नावाचा व्‍यक्‍ती आपली बाइक दुरूस्‍त करण्‍यासाठी गॅरेजवर घेऊन गेला. गाडी दुरूस्‍त करण्‍यासाठी मॅकेनिकने बाइकचे सीट उघडताच शीटाखालून भलामोठा अजगर बाहेर आला.
आजगराला पाहून गॉरेजमधील लोकांचा भितीमुळे थरकाप उडाला. बराचवेळ गॅरेजच्‍या बाहेर लोकांनी गर्दी केली, मध्‍ये जाण्‍याचे धाडस मात्र कुणीच करत नव्‍हते. गॅरजमध्‍ये अजगर निघाल्‍याची माहिती मिळतात सर्पमीत्र अनिल गॅरेजकडे आला. अनिलने एका व्‍यक्‍तीच्‍या मदतीने सापाला पोत्‍यात घातले व जंगलात सोडून दिले.
किती धोकादायक आहे अजगर-
अजगर सापासारखा विशारी नसला तरी, त्‍याच्‍या आकारामुळे भितीदायक वाटतो. अजगराच्‍या जबड्यामध्‍ये छोटे-छोटे दात असतात. अजगराला तोंड दाबून पकडण्‍याचा प्रयत्‍न केला तर शरिराला वेडा टाकून हाडे मोडतो. अजगर कधी दिसला तर त्‍याच्‍या जवळ न जाता सर्पमीत्र किंवा विशेषज्ञाची मदत घेणे योग्‍य ठरते.
पुढील स्‍लाईडवर पाहा बाईकच्‍या सीटाखाली निघालेला सापाची काही फोटो...