आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Third Gender Amruta Become A Nodel Officer In Chhattsisgarh

हिजड्याचे आयुष्य जगताना: बदनाम गल्लीतील मुसाफीर जेव्‍हा MBA करून ऑफिसर होतो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तो तसला आहे, म्‍हणून हिनवले जाते. तृतीयपंथी, हिजडे म्हणजे शारिराने पुरुष असून त्यांची लैंगिक ओळख, वेषभूशा आणि लैंगिक भूमिका स्त्रीप्रमाणे असते. त्यांना तृतीयपंथी किंवा 'गे' म्‍हणून बदनाम केले जाते. पुरूषप्रधान संस्‍कृतीमध्‍ये अशा लोकांना सन्‍मानाने वागवले जात नाही. त्‍यांनी वेगळे काही करण्‍याचे ठरवले किंवा समाजाच्‍या मुख्‍य प्रवाहात येण्‍याचा प्रयत्‍न केला तर सर्वसामान्‍य लोक त्‍यांना झीडकारतात. 'बदनाम गल्लीचे मुसाफीर' म्‍हणनू नेहमीच 'थर्ड जेंडर' वर अन्‍याय केला जातो.
सोलापूर मध्‍ये जन्‍मलेला कल्‍पेश सोनी उर्फ अमृता याचे लक्षण काही बरोबर दिसत नाहीत. हा मुलगा वेगळा आहे. त्‍याला सोलापूरात ठेवणे योग्‍य होणार नाही. असा विचार परिवारातील लोकांनी केला. त्‍याला दिल्लीला काकाकडे पाठवण्‍याचा निर्णय घेतला. दिल्‍लीत आल्‍यानंतर तिच्‍यावर अन्‍याय झाला. 'अमृता'च्‍या काकाने तिचे लैंगिक शोषन केल्‍यानंरत तिला घर सोडावे लागले. घर सोडल्‍यानंतर पोटाची खळगी भरण्‍यासाठी शरिर विक्री करण्‍याची वेळ तिच्‍यावर आली. रायपुर शहरात 'गे' म्‍हणून बदानाम झालेली 'अमृता' समजाच्‍या मुख्‍य प्रवाहात येण्‍याचा निर्णय घेतला आणि ती अधिकारी झाली.
अमृताच्‍या अविष्‍यात कसा झाला बदल वाचा पुढील स्‍लाईडवर...