आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विटरवर सेहवागचे 1 कोटी फॉलोअर्स, बोलण्‍याची खास शैली चाहत्‍यांना पसंत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर सोशल नेटवर्किंग साइटवर पदार्पण केले. ट्विटरवर तो नेहमी खास शैलीत बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे.

अाता ट्विटरवर त्याच्या फॉलोअर्सची संख्या १ कोटीच्यावर गेली आहे. यानंतर सेहवागने चाहत्यांचे, फॉलोअर्सचे आभार मानले. सेहवाग म्हणाला, ‘तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तुमच्या प्रेमामुळे मी आज येथे पोहोचलो. हे निश्चितपणे माझ्यासाठी सुखद आश्चर्य आहे. मला इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांचे प्रेम मिळाले.’
 
बातम्या आणखी आहेत...