आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी यांच्या टीममधील १० संभावित चेहरे, अडवाणींचे आव्हान कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सार्वत्रिक निवडणूक प्रचार अभियान समितीचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी काल (४ जुलै) दिल्लीत पहिल्यांदा बैठक घेतली. बराच विचार विनिमय करून त्यांनी बैठकीत सादर करण्यासाठी काही योजना आणल्या होत्या. परंतु, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी घेतलेल्या आक्षेपांमुळे मोदींना सर्व योजना मागे घ्याव्या लागल्या.

एका सर्वेक्षण अहवालात सांगण्यात आले आहे, की नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार स्थापन करणे जरा अवघड काम आहे. सार्वत्रिक निडणुकांमध्ये एनडीएला चांगल्या जागा मिळण्याची शक्यता आहे. परंतु, या निवडणुकीत संयुक्त पुरोगामी आघाडीही (संपुआ) फार मागे राहण्याची शक्यता नाही. यामुळे सार्वत्रिक निवडणुकांमध्ये प्रचाराची धूरा सांभाळणे नरेंद्र मोदी यांच्यासाठी काही सोपी बाब नाही. कोअर टीम तयार करण्यासाठीही त्यांना बरेच विचारमंथन करावे लागत आहे.

पुढील स्लाईडमध्ये बघा टीम मोदीमधील संभावित चेहरे