आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 वर्षांआधी असा होता हिंदुस्तान, तुमचा विश्वासच बसणार नाही!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्रजांच्या घराबाहेर थांबलेली कामकरी महिला. - Divya Marathi
इंग्रजांच्या घराबाहेर थांबलेली कामकरी महिला.
कोलकाता/नवी दिल्ली - नुकताच 19 ऑगस्टला वर्ल्ड फोटोग्राफी डे साजरा करण्यात आला. जगात सकारात्मक बदल घडवण्यासाठी ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर कोर्स्के आरा यांनी याची सुरुवात केली होती. यादरम्यान तमाम वृत्तपत्रे, वेबसाइट्स आणि मॅगझिन्समध्ये हिस्टोरिकल, जिओग्राफिकल विषयांशी निगडित फोटो शेअर होत होते. या निमित्ताने divyamarathi.com तुम्हाला त्या काळचे असे दुर्मिळ फोटो दाखवत आहे जेव्हा भारतावर इंग्रजांचे राज्य होते. गुलाम भारतातील लोकांची वेशभूषा कशी होती? त्यांचे राहणीमान कसे होते? यासोबतच शहर, समाज आणि नद्यांचे मनोहारी नजारे..
 
हे सर्वकाही पाहा, या 20 दुर्मिळ फोटोंमधून...
बातम्या आणखी आहेत...