आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1000-500 रुपयांच्या जुन्या नोटांचा फैसला घटनापीठ करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नोटाबंदीनंतर चलनातून बंद १ हजार व पाचशेच्या नोटा बँकांत जमा करण्याची आणखी एक संधी मिळणार की नाही, याबाबत सुप्रीम कोर्टाचे ५ सदस्यीय घटनापीठ निर्णय घेईल. नोटाबंदीची घटनात्मक वैधता पडताळण्याचे प्रकरणही या पीठाकडे वर्ग केले आहे. यापूर्वी केंद्राने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणाऱ्यांविरुद्ध जुन्या नोटा बाळगल्याप्रकरणी कारवाई केली जाणार नाही, असे शपथपत्र दाखल केले होते. गतवर्षी डिसेंबरमध्ये याचिका दाखल झाल्यानंतर ही सर्व प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठाकडे वर्ग केली होती.
बातम्या आणखी आहेत...