आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: विदेशातील नव्हे, या आहेत भारतातील 11 आकर्षक बोर्डिंग स्कूल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरातील बोर्डिंग स्कूल्सची ओळख आता दर्जेदार शिक्षणापर्यंतच सिमित राहिलेली नाही. बोर्डिंग स्कूलमधील शिक्षणासोबत आता शानदार आर्किटेक्च आणि सभोवतालचे वातावरणही पाहिले जाते.

या पॅकेजच्या माध्यमातून आज आम्ही आपल्याला देशातील अशाच टॉप-11 बोर्डिंग स्कूल्सविषयी माहिती घेवून आलो आहे. या सर्व बोर्डिंग स्कूल्स नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या आहेत.

उल्लेखनिय म्हणजे, यामधील काही बोर्डिंग स्कूलमध्ये देशाचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी, बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन, नटवर सिंह, कॉंग्रेसचे नेते शशी थरूर, अभिनेता सलमान खान, अनुराग कश्यप, दीपा मेहता, वृंदा करात सारख्या हस्तींनी शिक्षण घेतले आहे.

1) दून स्कूल, देहराडून
दून बोर्डिंग स्कूल हे देशातील सगळ्यात प्राचीन आहे. ब्रिटिश इंडियाच्या काळात या स्कूलची उभारणी करण्‍यात आली आहे. देशाचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासह अनेक विख्यात हस्तींनी शिक्षण घेतले आहे.
देशातील इतर बोर्डिंग स्कूल्सविषयी जाणून घ्या, पुढील स्लाइडवर क्लिक करून...