आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करायचे होते काय झाले उलटे पाय, या 14 जणांना कोणीच करणारा नाही FB फ्रेंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकवर अनेक जण अनेक प्रकारच्या पोस्ट टाकतात आणि त्यावर चर्चा होते. काही युजर्स हलके-फुलके विषय शेअर करतात, तर काही गंभीर विषयांवर गरमागरम चर्चाही होते. मात्र असेही काही असतात जे त्यांच्या उचंबळून आलेल्या भावना आणि फोटो शेअर आणि इतरांपेक्षा वेगळे ठरतात. त्यांच्या चुकीच्या भाषेमुळे त्यांची या प्लॅटफॉर्मवर खिल्ली उडते. काही वेळेस तर त्यांनी कहर केलेला असतो त्यामुळे त्यांना त्यांचे मित्र फ्रेंडलिस्टमधूनही काढून टाकतात.

पतीसोबत रक्षाबंधन-भावाच्या हनिमूनसाठी दुवा
- या पोस्टमध्ये काही पतीसोबत रक्षाबंधन करत आहेत, तर काही भावाच्या हनिमुनमसाठी 'दुवा' मागतात.
- यातील एकाने तर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत शेकहँड करत फनी इंग्लिशमध्ये सिंगल तरुणांना गर्लफ्रेंड मिळवून देण्याचीही मागणी केली आहे.
- एवढेच नाही तर, एकाने तर थेट माजी सरन्यायधीश मार्कडेंय काटजू यांच्यावर आरोप केला, की ते फक्त मुलींच्या कॉमेंटलाच उत्तर देतात.
- त्या पोस्टला जस्टिस काटजूंनी उत्तर दिले आहे. त्यांनी यूजरला सेक्स चेंज करण्याचा सल्ला दिला.
(Note - तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...