आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 14 Photos Of Indian Old Life Style During British Rule

भारताच्या गुलामगिरीचे 14 दुर्मिळ फोटो, तुम्ही कधीच बघितले नसतील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्रजांनी सुमारे तीन शतके भारतावर राज्य केलं. तेव्हा भारत पारतंत्र्यात होता. आता भारताला स्वातंत्र्य मिळून सुमारे सात-आठ दशके झाली आहेत. या काळात भारतीय समाजात अमुलाग्र बदल झालाय. लोकांची जिवनपद्धती बदलली. तेव्हाचे फोटो बघितले तर खरंच भारत असा होता... असा प्रश्न आपल्याला पडतो. तेव्हाची जिवनशैली उलगडते. लोकांचा पेहराव, तेव्हाच्या सवई, संशोधनाबद्दल असलेली उत्सूकता इत्यादी आपल्यासमोर उलगडतं. असा हा जिवनपट उलगडण्यासाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय भारताच्या गुलामगिरीचे खास फोटो... त्यातून तुम्हाला प्राचिन भारत दिसून येईल...
1) 1875 मध्ये भारतीय समाजाचा घेतलेला अत्यंत जुना फोटो. तेव्हा महिला ब्लाऊजही घालत नव्हत्या. केवळ साडी नेसण्याची पद्धत होती.

अत्यंत दुर्मिळ हे फोटो बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा....