आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत अल्पवयीन मुलीवर धावत्या कारमध्ये सामुहीक बलात्कार, एकाला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्लीत 15 वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये सामुहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बिंदापूर भागात बुधवारी रात्री ही घटना घडली. पीडीत मुलील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर आहे.

पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. दोन अल्पवयीन आरोपी असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

कारमध्ये लिफ्ट देऊन गुंगीचे औषध दिले...
- डीसीपी सुरेंद्र कुमार यांनी सांगितले की, बुधवारी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दहावीत शिकणार्‍या पीडितेला तिच्या एका मित्राने कारमध्ये लिफ्ट दिली होती.
- तो तिला बिंदापूर भागात घेऊन गेला. तिथ त्याला आणखी एक मित्र भेटला. दोघांनी पीडितेला ड्रिंक ऑफर केले. कोल्ड्रिंकमधून दोघांनी तिला गुंगीचे औषध दिले. पीडिता बेशुद्ध झाल्यानंतर दोघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, लिफ्ट देणारा आरोपी पीडितेच्या शेजारी राहातो. 
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... बलात्कार करून पीडितेला फेकले घरासमोर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...