आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रेंडशिप न केल्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार व हत्या, मृतदेह जाळला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- फ्रेंडशिप न केल्याने 16 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढेे करूनही नराधम थांबले नाही, त्यांनी पुरावे नष्ट करण्‍यासाठी मुलीचा मृतदेह जाळल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. मृतदेहाचा खालचा भाग जळाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना गजाआड केले आहे.

काय आहे प्रकरण?
-
पूर्व दिल्लीत गांधी नगरात गेल्या गुरुवारी ही घटना घडली.
- मुलीचा अर्धजळीत मृतदेह तिच्या घरात अाढळला.
- मुलीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
- पण, मुलीवर बलात्कार झाल्याचे ऑटोप्सी रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे.
- याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
- मुलीच्या मित्राने दिलेल्या जबाबावरून पोलिसांन‍ी ही कारवाई केली आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, फ्रेंडशिप न केल्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून आवळला गळा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...