आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात उरले आता प्रोजेरियाचे केवळ 2 रुग्‍ण, बॉस्‍टनमध्‍ये सुरू आहेत उपचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - भारतातील प्रोजेरियाग्रस्तांचा चेहरा असलेल्या भिवंडीतील निहार बिटला याचे सोमवारी रात्री तेलंगणा येथे निधन झाले. प्रोजेरिया आजाराने पीडित असलेल्या जगभरातील 124 मुलांपैकी निहाल एक होता. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे या आजारांनीग्रस्‍त असलेल्‍या इतर मुलांबाबत...
बिहारचा अली हुसैन
बिहारमध्‍ये राहणारा 16 वर्षीय अली हुसैनचे दोन भाऊ आणि तीन बहिणींनाचा याच आजाराने मृत्‍यू झाला. अलीचे वडील नबी हुसैन (50)आणि रजिया (46) यांचे 32 वर्षांपूर्वी लग्‍न झाले होते. मात्र, त्‍यांच्‍या चार मुलांना हा आजार झाला. दरम्‍यान, त्‍यांच्‍या पाचव्‍या मुलाचा मृत्‍यू जन्‍मानंतर काहीच तासांत झाला.
पुढील स्‍लाइडवर वाचा, दुसऱ्या रुग्‍णाविषयी....
बातम्या आणखी आहेत...