आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत पार्कमध्ये फिरायला आलेल्या दोघींवर त्यांच्या मित्रांसमोर गॅंगरेप; आरोपी अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशाच्या राजधानीत दोन अल्पवयीन मुलींवर त्यांंच्या मित्रांसमोरच सामूहीक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास मुंडका मेट्रो स्टेशनजवळील एका पार्कमध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींना जेरबंंद केले आहे.
एक कंपनीत काम करतात पीडित मुली...
- पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दोन्ही मुली दिल्लीतील अमन विहार परिसरातील आहेत. त्यातील एक 17 ती दुसरी 18 वर्षाची आहे. दोन्ही मुली एका कंंपनीत मोलमजुरी करतात.
- डीसीपी (आउटर दिल्ली) विक्रमजीत सिंह यांनी सांगितले की, चारही आरोपींंना अटक केले आहे. एक आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.
- पीडित मुलींंचा जबाब नोंंदवण्यात आला असून त्यांच्यावर बलात्कार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे.
- आरोपींंमध्ये एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. पोलिस त्याची कसूून चौकशी करत आहेत.
- मुंडका मेट्रो स्टेशनजवळील एका पार्कमध्ये पीडित मुली मित्रांंसोबत फिरायला आल्या होत्या.

पुढील स्लाइडवर वाचा, पार्कमध्ये फिरायला आले होते चौघे...

(Pls Note-
तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...