आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताच्या इतिहासातील सुन्न करणारे हे 20 Photos, ज्यांची आजही होते जगभरात चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो स्तुनामीच्या वेळी समुद्र किणाऱ्यावर टिपण्यात आला आहे. या फोटोत एक महिला कुटुंबातील सदस्याचा मृतदेह पाहून आक्रोश करताना दिसत आहे. भारतीय फोटोग्राफर ऑर्को दत्‍ताने हा फटो कॅमेऱ्यात कैद केला होता, एवढेच नाही तर हा फोटो जगातील संवेदनांचे क्रेंद्र ठरला. दत्‍ता यांच्या या फोटोला 2004 मध्ये वर्ल्‍ड प्रेस डॉट कॉमने फोटो ऑफ द ईयर आणि जगातील सर्वोत्कृष्ट फटों पैकी एक म्हणून मान्य दिली आहे. - Divya Marathi
हा फोटो स्तुनामीच्या वेळी समुद्र किणाऱ्यावर टिपण्यात आला आहे. या फोटोत एक महिला कुटुंबातील सदस्याचा मृतदेह पाहून आक्रोश करताना दिसत आहे. भारतीय फोटोग्राफर ऑर्को दत्‍ताने हा फटो कॅमेऱ्यात कैद केला होता, एवढेच नाही तर हा फोटो जगातील संवेदनांचे क्रेंद्र ठरला. दत्‍ता यांच्या या फोटोला 2004 मध्ये वर्ल्‍ड प्रेस डॉट कॉमने फोटो ऑफ द ईयर आणि जगातील सर्वोत्कृष्ट फटों पैकी एक म्हणून मान्य दिली आहे.
नवी दिल्ली- फोटोज हे आपल्या भूतकाळाचा आणि वर्तमान काळाचा आरसा असतात असे म्हटले जाते. एवढेच नाही तर आपण जे शब्दातही सांगूशकत नाही ते एक फोटो अगदी सहजपणे सांगून जातो. भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आजपर्यंत अनेक प्राकृतिक आणि मानवी संकटांचा आणि विपरित परिस्थितींचा सामना करत आला आहे. हे अनेकदा कॅमेर्यानेही टिपले आहे. वर्ल्ड फोटोग्राफी डे प्रसंगी आम्ही आपल्याला भारतीय इतिहासातील असेच काही फोटोज दाखवणार आहोत ज्या तुमच्या ह्रदयाला चटका लाऊन जातील. आणि तुमचा इतिहासाकडे बघायचा दृष्टीकोणही बदलून टाकतील.
का सेलिब्रेट केला जातो वर्ल्ड फोटोग्राफी डे....
- वर्ल्ड फटोग्राफी डेची सुरूवात 1839 मधये डॉगेरोटाइप प्रोसेसच्या घोषणेबरोबरच झाली. या फोटोग्राफी प्रक्रियेची सुरूवात जोसेफ नाइसफोर आणि लुइस डॉगेरे यांनी केली.
- 19 ऑगस्त, 1839 रोजी फ्रांस सरकारमे याची सुरूवात केली. ही जगातील पहिलीच सुरूवात होती. या दिवसाची आठवन म्हणून वर्ल्ड फटोग्राफी डे उस्सव साजर केला जातो. साजरा केला जतो.

पुढील स्लाइड्सवर पाहा, धक्का देणारे 20 रेअर Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...