आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय इतिहासातील सुन्न करणारे हे 20 Photos, यांची आजही होते जगभरात चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो स्तुनामीच्या वेळी समुद्र किणाऱ्यावर टिपण्यात आला आहे. या फोटोत एक महिला कुटुंबातील सदस्याचा मृतदेह पाहून आक्रोश करताना दिसत आहे. - Divya Marathi
हा फोटो स्तुनामीच्या वेळी समुद्र किणाऱ्यावर टिपण्यात आला आहे. या फोटोत एक महिला कुटुंबातील सदस्याचा मृतदेह पाहून आक्रोश करताना दिसत आहे.
नवी दिल्ली - फोटो हे आपल्या भूतकाळाचा आणि वर्तमान काळाचा आरसा असतात असे म्हटले जाते. एवढेच नाही तर आपण जे शब्दातही सांगूशकत नाही ते एक फोटो अगदी सहजपणे सांगून जातो. भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आजपर्यंत अनेक नैसर्गिक आणि मानवी संकटांचा आणि विपरित परिस्थितींचा सामना करत आला आहे. हे अनेकदा कॅमेर्यानेही टिपले आहे. आज आम्ही आपल्याला भारतीय इतिहासातील असेच काही फोटोज दाखवणार आहोत जे तुमच्या ह्रदयाला चटका लाऊन जातील. आणि तुमचा इतिहासाकडे बघायचा दृष्टीकोणही बदलून टाकतील.

पुढील स्लाइड्सवर पाहा, धक्का देणारे 20 रेअर Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...