आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 हजार लोकांनी उघड केला 4900 कोटींचा काळा पैसा; 2451 कोटी रुपयांचा करही गोळा केला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत २१ हजार लोेकांनी ४९०० कोटी रुपयांचा काळा पैसा उघड केला आहे. नोटाबंदीनंतर सरकारने ही योजना राबवली होती. या कालावधीत प्राप्तिकरने २४५१ कोटी रुपयांचा करही गोळा केला आहे. डिसेंबरपासून सरकारने ही योजना राबवली होती. त्याची मुदत ३१ मार्च २०१७ला संपली होती.
बातम्या आणखी आहेत...