आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही कधीही वाचले नसतील भारतीय रेल्वेचे हे 23 अमेझिंग Facts

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय रेल्वेला आज 163 वर्षे पूर्ण झाली. याच दिवशी १८५३ मध्ये पहिली रेल्वेगाडी मुंबई ते ठाणे अशी धावली होती. ही रेल्वे बघण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली होती. बैल, घोडे, हत्ती यांचा वापर न करता गाडी धावते तरी कशी हा यावेळी औत्सुक्याचा विषय होता. आता मात्र रेल्वेने कात टाकली आहे. गतीमान एक्सप्रेससारख्या अतिजलद गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. लहान-मोठ्या गावांना रेल्वेने जोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे काळानुरुप बदल करत बुलेट ट्रेन भारतात सुरु केली जाणार आहे. रेल्वेच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, रेल्वेचे 23 भन्नाट फॅक्ट्स. तुम्हीही कधीही हे वाचले नसतील.
१) जम्मू आणि काश्मिरमधील चेनाब नदीवर रेल्वेचा सर्वांत उंच पूल बांधण्यात येत आहे. दिल्लीच्या कुतुब मिनारपेक्षा तो पाच पट आणि जगप्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षा उंच राहणार आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, रेल्वेशी संबंधित 23 फॅक्ट्स...