आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उसाचा एफआरपी प्रतिक्विंटल 255 रुपये, केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आगामी हंगामासाठी उसाचा एफआरपी २५ रुपयांनी वाढवून २५५ रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यांना या दरात वाढ-घट करण्याचा अधिकार आहे.
 
तीन वर्षांत प्रथमच केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीमध्ये ही वाढ केली आहे. अन्न मंत्रालयाने या वर्षीच्या हंगामासाठी ही ऊस एफआरपी प्रस्तावित केली होती. त्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
बातम्या आणखी आहेत...