आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

30 PHOTO: या देशी पर्यटन स्थळांकडे विदेशी मिडीयाने केले दुर्लक्ष, पाहा विलोभनिय दृश्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात विविध पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे भारत नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरते. भारतातील अनेक अशा वास्तू आहेत जे पाहण्यासाठी विदेशी पर्यटक आवर्जून भारताला भेट देतात. मात्र विदेशी मेडीयाने भारताती काही पर्यटन स्थळांची दखलच घेतली नाही. मुळात ही पर्यटन स्थळे एवढी सुंदर आहेत की, पाहाताच कोणीही याच्या प्रेमात पडावे. मात्र देशी माध्यमांनी तसेच विदेशी मेडीयाने या पर्यटन स्थळांना कधीच स्थान दिले नाही. आज आम्ही देशातील अशाच काही पर्यटन स्थळांबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग या विलोभनीय पर्यटन सफरीला...
पुढील स्लाईडवर पाहा, देशाती विविध पर्यटन स्थळे जी आहेत विदेशी मेडीयापासून दूर...