आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Historical: या निवडक 31 फोटोंमध्ये जागा करा भारताचा सुवर्ण इतिहास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखादी घटना अनंत काळासाठी जपून ठेवायची असेल तर फोटो एक अत्यंत महत्त्वपूर्ण माध्यम आहे. आपण काळाला मागे नेऊ शकत नाही. किंवा मृत व्यक्तिंना, झाडांना किंवा सृष्टीला पुन्हा जिवंत करु शकत नाही. पण फोटोच्या माध्यमातून ती घटना आपण वारंवार बघू शकतो. त्याच्याशी निगडित आठवणी ताज्या करु शकतो. एवढे फोटोत सामर्थ्य आहे.
आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, भारतीय इतिहास जागवणारे निवडक फोटो. यात तुम्हाला कधी तुम्हाला फुलन देवी हातात बंदुक घेऊन दिसतील, तर कधी स्वातंत्र्यवीर चंद्रशेखर आझाद यांच्या मृतदेहाचा फोटो दिसेल, कधी तारुण्यातील सुभाषचंद्र बोस आईवडीलांसह दिसतील तर कधी भगतसिंग यांच्यासह सहकाऱ्यांना झालेल्या शिक्षेच्या हुकूमाचा फोटो दिसेल....
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, असेच काही ऐतिहासिक फोटो.... बघाल तर हरखून जाल...