आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KNOWLEDGE: या आहेत भारतीय लष्‍करातील कमतरता, रणगाडे खराब- हत्‍यारे झाली जुनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - भारताने 65 वा प्रजासत्‍ताक दिन मोठ्या आनंदाने साजरा केला आहे. राजपथवरील संचलनात शक्‍तीप्रदर्शन केले. भारतासाठी ही अत्‍यंत गौरवशाली बाब आहे. परंतु त्‍याचबरोबर आपल्‍या कमतरतेविषयीसुध्‍दा विचार करायला हवा. देशाची सुरक्षितता आणि सार्वभौमत्‍व टिकवण्‍याचे कार्य सैन्‍य करत असते. प्रत्‍येक युध्‍दजन्‍य परिस्थितीत भारतीय सैन्‍याने आपली बहाद्दुरी दाखवून दिली आहे. परंतु सैन्‍यामध्‍ये आजही काही समस्‍या भेडसावत आहेत. भारताने मंगळावर यान पाठविले, परंतु आजही देशाच्‍या सुरक्षितेसाठी सैनिकांकडे आधुनिक रायफल नाहीत. बुलेटप्रुफ जॅकेट उच्‍च दर्जाचे नाहीत, आधुनिक लढाऊ विमाने नाहीत.

  • मंगळावर यान पाठविले परंतु आधुनिक रायफल आपण बनवू शकलो नाही.
  • लढाऊ विमानसुध्‍दा स्‍वदेशी नाही.
  • शहीदांसाठी स्‍मारक बनवू शकलो नाही.
  • खराब रणगाडे आणि जुने हत्‍यारं बनली समस्‍या

सविस्‍तर बातमी वाचा, पुढील स्‍लाइडवर...