आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सम्राट अकबराची 4 रहस्ये, जवळच्याच माणसाने केली होती उघड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय इतिहासात मोगल सम्राट जलालुद्दीन मोहम्मद अकबराला महत्त्वाचे स्थान आहे. अकबराच्या कालखंडापूर्वी हिंदू मोगल शासनकर्त्यांना देवकार्याला जाण्‍यापूर्वी कर देत होते. यामुळे हिदूंमध्‍ये प्रचंड राग निर्माण झाला होता. अकबर जेव्हा सत्तेत आला, तेव्हा त्याने कर बंद केले आणि हिदूंच्या हृदयात स्थान निर्माण केले. सम्राट अकबराच्या शासन काळात आग्रा हे मोगलांची राजधानी होती. लाल किल्ला येथे अकबर आणि बहुतेक प्रभावी मोगल शासनकर्ते राहिले होते. त्यावेळी एक व्यक्ति सम्राट अकबराच्या खूप जवळ आला. त्याला सम्राटाची प्रत्येक गोष्‍ट माहित होती. त्याने लोकांची विचार करण्‍याची पध्‍दत बदलून टाकली.
पुढे क्लिक करा आणि पाहा तो व्यक्त‍ि कोण होता आणि त्याने सम्राट अ‍कबराची कोणती माहिती समोर आणली...