आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार वर्षांत देशात उष्णतेच्या लाटेचे 4,620 बळी!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- गेल्या चार वर्षांत देशात उष्णतेच्या लाटेत ४६३० नागरिकांना प्राण गमवावे लागले. यातील ४२४६ मृत्यू फक्त आंध्र प्रदेश व तेलंगण या दोनच राज्यांत झाले. भूविज्ञान मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०१६ मध्ये १६०० जणांचा उष्णतेमुळे मृत्यू झाला. त्यापैकी ५५७ उष्माघाताचे बळी आहेत. २०१५ मध्ये २,०१८१, तर २०१४ मध्ये ४४९ जणांचा उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे मृत्यू झाला होता. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थचे संचालक दिलीप मावळणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चार वर्षांत उष्णतेच्या लाटेने मरणाऱ्यांची संख्या चिंतेची बाब आहे. 
बातम्या आणखी आहेत...