आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत सर्वाधिक उष्‍ण प्रदेश, काहींचे तापमान 70 डिग्रीच्‍या जवळपास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - उन्‍हाळा लागला. तापमानाने 40 पार केली. त्‍यामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे जगातील अतीउष्‍ण प्रदेशाबाबत खास माहिती यातील एका ठिकाणचे तापमान तर 70 डिग्रीच्‍या जवळपास पोहोचले होते. या उष्‍ण प्रदेशांमध्‍ये भारताच्‍या दोन ठिकाणाचा समावेश आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, जगातील अतिउष्‍ण प्रदेशाबाबत....