आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जर्नी ऑफ अ फेल्‍ड मॅन.. अंत्यसंस्कारासाठी चेक ठेवून 5 जणांचे Suicide, वाचा Letter

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरठ - उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यामध्ये गुरुवारी एक धक्कादायक घटना घडली. याठिकाणी एकाच कुटुंबातील जणांनी आत्महत्या केली. विशेष म्हणजे यापैकी चार जणांचे मृतहेद सारख्याच दोरीने एका रांगेत लटकलेले आढळून आले. तर एकाने विष घेऊन आत्महत्या केली. त्यांच्याजवळ एक सुसाइड नोटही आढळले. त्यात कुटुंबातील प्रमुख व्यक्तीने वेदना मांडल्या. या सुसाइड नोटची सुरुवातच, ''जर्नी ऑफ अ फेल्‍ड मॅन'' अशी करण्यात आली आहे.

व्यवसायात वारंवार नुकसान झाल्याने एका व्यापाऱ्याने कुटुंबातील चौघांसह आत्महत्या केली. त्याने अनेक बँकांकडून तसेच इतर ठिकाणांहून कर्ज काढली होती. पण कर्जाचा डोंगर वाढल्याने आणि बिझनेसमधील तोटा यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे अंत्यविधीसाठी 45 हजार रुपयांचे दोन चेक त्याने काकांच्या नावे लिहून ठेवले होते. सुसाइट नोटमध्ये या व्यापाऱ्याने त्याच्या वेदना मांडल्या होत्या.

पुढील स्लाइड्सवर वाचा, व्यापाऱ्याने लिहिलेले सुसाइड नोट (मराठी भाषांतर)..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...