आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्याचे 5 नायक : अनेक देशात फिरलेल्या नेताजींनी बनवली सेना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशाच्या स्वातंत्र्याची प्रक्रिया अनेक टप्पे आणि चढ-उतारांना सामोरे गेली. हा काही क्रिकेट खेळण्याएवढा अथवा एखादी निवडणूक जिंकण्याएवढा सोपा प्रकार नव्हता. जवळपास 200 वर्षे वेगवेगळ्या पातळीवर भारताच्या स्वातंत्र्याचे आंदोलन सुरु होते.
 
देशाची गुलामी अशीच संपलेली नाही. अनेकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण दिले. यापैकी मोजकीच नावे आपल्याला माहित आहेत. अशी असंख्य नावे आहेत जी आपल्याला कळालीच नाहीत. ही 5 नावे अशी आहेत ज्यांच्यामुळे स्वातंत्र्याचा मार्ग सोपा झाला. जाणून घेऊ यात स्वातंत्र्याच्या या 5 नायकांविषयी...
बातम्या आणखी आहेत...