आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेरंग असेल यांची होळी; पाहा, कोण-कोण असेल या दिवशी तुरुंगाच्या काळकोठडीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उद्या रंगांचा सण आहे. संपूर्ण देशात लहान-थोर एकमेकांवर रंग उधळून होळी साजरी करतील. मात्र, सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय आणि स्वयंघोषित संत आसाराम व त्यांचा मुलगा नारायण साई, तेहलकाचा माजी संपादक तरुण तेजपाल तसेच तलवार दाम्पत्य यांची होळी तुरुंगात साजरी होणार आहे. या सर्वांना अनेक प्रयत्ननंतरही जामीन मिळालेला नाही आणि हे सर्व देशातील विविध तरुंगात कैद आहेत.
सहारा समुहाचे सुब्रतो रॉय तिहार तुरुंगात आहेत, तर आसाराम आणि त्यांच्या मुलगा नारायण साई जयपूर् आणि जोधपूर तुरुंगात कैद आहेत. पत्रकार तरुण तेजपाल गोव्याच्या तुरुंगात आणि डॉ. राजेश व नुपूर तलवार गाजियाबादच्या डासनाच्या तुरुंगात असून त्यांनी जामीनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केलेला आहे. शक्यता आहे, की या सर्वांचे नातेवाईक उद्या होळीनिमीत्त त्यांची भेट घेऊन काळकोठडीतील त्यांचा एखादा दिवस सुखकर करण्याचा प्रयत्न करतील. वास्तविक कोर्टाच्या परवानगीशिवाय हे शक्य नाही.

पुढील स्लाइडमध्ये, जाणून घ्या कोण-कोण आहे तुरुंगात