आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेफपॉम श्वानाचे झाले 64 लाखांवर फॉलोअर्स, इन्स्टाग्रामवर प्रभावी पाळीव प्राण्यांत श्वान, मांजर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सोशल मीडियावर पाळीव प्राण्यांच्या नावाने तयार केलेल्या अकाउंटला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यात कुणी कुत्रा, मांजर किंवा अन्य पाळीव प्राण्यांचे अकाउंट तयार केले आहेत. इन्फ्लुअॅन्सर डीबी संस्थेनुसार, इन्स्टाग्रामवर जेफपॉम श्वानाचे इन्स्टाग्रामवर ६४ लाखांवर फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर टॉप १५ पेट्समध्ये कोल्हा मांजरीसारखा दिसणाऱ्या रकूनचाही समावेश आहे. त्याचे १२ लाख ९० हजार तर ज्युनिअर फॉक्सचे इन्स्टाग्रामवर १७ लाख ५० हजार फॉलोअर्स आहेत. 

इन्स्टाग्रामवर टॉप 
१.जिफपॉम : हापामोरिन प्रजातीचा श्वान आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे ६४ लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत. 
२.नाला कॅट : वर्षाच्याया मांजरीचे इन्स्टाग्रामवर ३४ लाखांहून जास्त फॉलोअर्स. 
३.डग पग : याश्वानाचे इन्स्टाग्रामवर २८ लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत. 
४.मारू तारो : वर्षांचातारो जपानमध्ये राहतो. शिबा इन प्रजातीचा हा श्वान जपानमध्ये प्रसिद्ध आहे. त्याचे २६ लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत. 
५.रिअर ग्रंपी कॅट: हीजगातील सर्वात सुंदर मांजर समजली जाते. अमेरिकेच्या चार्लाेटमध्ये राहणारी रिअर ग्रंपी कॅट सोशल मीडियावर सक्रिय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर २३.७७ लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत.
बातम्या आणखी आहेत...