आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 864 Police Officials Decorated On I day; Gallantry To 138

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्वास नांगरे पाटील यांना शौर्यपदक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मुंबई येथे कार्यरत पोलिस उपायुक्त नांगरे पाटील यांना शौर्यपदक जाहीर झाले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील पोलिस, अधिकारी व जवानांना सेवापदके जाहीर करण्यात आली. 2008 मध्ये मुंबई हल्ल्याच्या वेळी पाटील यांनी ताज हॉटेलमध्ये अतिरेक्यांना रोखून धरण्यात तसेच अडकून पडलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ताजमध्ये सर्वांत प्रथम पोहोचणारे ते पोलिस अधिकारी होते.