आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत फॅमिलीसह या ठिकाणी जाण्यास अघोषित बंदी, दिसेल असा नजारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंद्रप्रस्थ पार्क - Divya Marathi
इंद्रप्रस्थ पार्क
नवी दिल्ली -  दिल्ली पाहाण्यासाठी देशभरातून लाखो लोक येत असतात. दिवळीच्या सुट्यांमध्ये तर ही संख्या आणखी वाढते. मात्र कुटुंबासह दिल्ली फरत असताना काही ठिकाणं टाळलेली चांगली आहेत. दिल्लीत काही ठिकाणी लव्ह बर्ड्स एकमेकांमध्ये असे काही गुरफटून गेलेले असतात की त्यांना जगाचेही भान राहात नाही. अशा ठिकाणी कुटुंबासह गेलेल्या लोकांनाच आपण येथे का आलो, असा प्रश्न पडतो. आज आम्ही तुम्हाल दिल्लीतील अशाच काही ठिकाणांची माहिती देणार आहोत, जिथे कुटुंबासह न गेलेलेच बरे. 
 
येथे कपल्सचे चालतात चाळे... 
 
इंद्रप्रस्थ पार्क (सरायकाले खां)
- या यादीत पहिले ठिकाण आहे आउटर रिंग रोडवरील सरायकाले खां येथील इंद्रप्रस्थ पार्क. या पार्कमध्ये तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यावर कपल्स बसलेले दिसतील. वाईट गोष्ट ही आहे की फॅमिली, लहान मुलांसह लोक आल्यानंतरही हे कपल्य त्यांच्याकडे दुर्लक्ष्य करुन आपले चाळे सुरुच ठेवतात. 
- कदाचित यांना प्रेमाचे उघड्यावर प्रदर्शन करणे पसंत असते. यांना तर कोणत्याच प्रकारची लाज वाटत नाही, मात्र  फॅमिलीसह आलेल्यांना येथे माना खाली घालून चालावे लागते, हे टाळण्यासाठी हे ठिकाणच टाळलेले चांगले. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, दिल्लीतील इतर 8 स्थळे जिथे फॅमिलीसह जाणे टाळावे...
बातम्या आणखी आहेत...