आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी दर 11व्या दिवशी विदेशात; 5 वेळा गेले अमेरिकेला, मात्र हाती काय आले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 साली पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. आज मोदी सरकारला 4 वर्ष पूर्ण झाले आहे. या चार वर्षांमध्ये मोदी सर्वाधिक चर्चेत राहिले ते, त्यांच्या परदेश दौऱ्यांमुळे. देशाचे पहिले पंतप्रधान  पंडित जवाहरलाल नेहरु आणि देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विदेश     दौऱ्यांची जेवढी चर्चा त्यांच्या काळात झाली होती, त्याहीपेक्षा थोडी अधिक चर्चा मोदींच्या दौऱ्याची होत आहे. 

 

यामुळेही सरकारची चर्चा 
- देशात प्रत्येक 14 व्या दिवशी एक नवी योजना लॉन्च करण्यामुळे सरकारचा अॅक्टिव्हनेस दिसला. त्यासोबतच ट्विटर आणि 'मन की बात'च्या माध्यमातून थेट जनतेसोबत संवाद साधला. या चार वर्षांत मोदी सरकारने या चार मोर्च्यांवर काय कामगिरी केली त्याचा धांडोळा आम्ही घेतला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...