आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक विधानसभा निकालानंतर काँग्रेसची बॅट्री डाऊन, JDS ने दिला पॉवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु - कर्नाटक विधानसभेत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. काल-परवापर्यंत आम्हीच सत्ता स्थापन करु असा दावा करणारे भाजप आणि काँग्रेसचे नेते आता आपले आमदार कसे वाचवता येतील यांची गोळा बेरीज करत आहेत. सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसने जेडीएसला जवळ केले आहे. त्याआधी काँग्रेस दावा करत होती की आम्हीच किंग ठरणार, परंतू जसजसे निकाल समोर येऊ लागले काँग्रेसची बॅट्री डाऊन होताना दिसू लागली. भाजप सत्ता स्थापन करेल असे वाटत असतानाच, ते देखील सत्तेच्या जादुई आकड्याला गाठू शकले नाही. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी 38 जागा मिळवणाऱ्या जेडीएसला समर्थन देऊन काँग्रेस मोकळी झाली. त्यावरच आहे हा फनी व्हिडिओ 

 

बातम्या आणखी आहेत...