आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉस्पिटल स्टाफचे लज्जास्पद कृत्य, रुग्णाला मद्यधुंद समजून फरफटत काढले बाहेर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहजहापूर - हा लज्जास्पद व्हिडिओ उत्तरप्रदेशातील शहाजहाँपूर येथील जिल्हा रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमधील आहे. एका दरोड्यामध्ये जखमी झालेले रजनीश कुमार(23) यांना दारुडे समजून हॉस्पिटल स्टाफने अक्षरशः फरफटत बाहेर काढले. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित व्हिडिओतील काही स्क्रीनशॉट

बातम्या आणखी आहेत...