आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • या दोन राज्यांत 2 तासांत पुन्हा धडकू शकते वादळ Alert: Thunderstorm With Gusty Winds And Rain Will Occur In Next Two Hours In 2 States

Alert: या दोन राज्यांत 2 तासांत पुन्हा वादळ धडकण्याची शक्यता, आधीच्या वादळात 200 हून जास्त मृत्युमुखी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - हवामान विभागाने राजस्थान आणि यूपीच्या काही भागांत पुन्हा एकदा वादळाचा इशारा जारी केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यात म्हटले आहे की, काही भागांमध्ये पुन्हा एकदा धुळीचे वादळ आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. ज्या भागांमध्ये वादळ व चक्रिवादळ येण्याची शक्यता सर्वात जास्त आहे त्यात खासकरून नारनौल, अलवर, भरतपूर, मथुरा आणि आग्रा यांचा प्रामुख्याने समावेश आहे. 


तत्पूर्वी, गत रविवारीही उत्तर-भारतातील अनेक राज्यांत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता. रविवारी आलेल्या वादळात विविध राज्यांमध्ये 70 हून जास्त जण मृत्युमुखी पडले होते. तर 100 हून जास्त जण जखमी झाले होते. हवामान विभागाने मंगळवारी संध्याकाळी वादळाची शक्यता लक्षात घेऊनच अलर्ट जारी केला आहे. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, वृत्तसंस्थेने केलेले ट्विट... 

 

बातम्या आणखी आहेत...