आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

34 वर्षांपासून एकाच किडणीवर जीवंत आहेत 'अटल'जी, एक किडणी केली आहे दान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्थ डेस्क - 93 वर्षांचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी गेल्या दोन दिवसांपासून एम्समध्ये दाखल आहेत. त्यांना रुटीन हेल्थचेकअपसाठी याठिकाणी आणण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. अटलजींना युरिन इंफेक्शन बरोबरच किडणीशी संबंधित त्रास आहे. 

 

1984 पासून एका किडणीवर जीवंत 
अटल बिहारी वाजपेयी 1984 पासून एका किडणीवर जीवंत आहेत. 2007 मध्ये त्यांनी दिल्लीत एका किडणी हॉस्पिटलची पायाभरणी करताना म्हटले होते की, कोणीही किडणी द्यायला घाबरता कामा नये. मी अनेक वर्षांपूर्वी किडणी दिली आहे आणि आजही तुमच्यासमोर अगदी निरोगी बसलो आहे. एखाद्याचे प्राण वाचवणे त्याला जन्मदिल्यासारखे असते असे ते म्हणायचे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...