आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएनएक्स मीडिया प्रकरण: कार्तीच्या नार्काे चाचणीची सीबीआयची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आयएनएक्स मीडिया प्रकरणात अटकेत असलेले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांची नार्काे चाचणी करण्याची परवानगी सीबीआयने मागितली आहे. त्यासाठी सीबीआयने विशेष कोर्टात अर्ज केला आहे. विशेष  न्यायाधीश सुनीला राणा हे अर्जावर ९ मार्चला सुनावणी करतील. तसेच कार्तीचे सीए एस. भास्कररमण आणि इंद्राणी मुखर्जीच्या प्रोडक्शन वॉरंटच्या अर्जावरही याच दिवशी सुनावणी होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...