आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिराच्या लग्नात डिंपलने केला होता असा डान्स, एकेकाळी अशी होती मुलायम फॅमिली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - लोकसभा पोटनिवडणुकीनंतर सपाप्रमुख अखिलेश यादव यांनी पार्टीच्या सर्व सदस्यांसाठी डिनर आयोजित केले होते. विधानसभाल निवडणुकीत समोर आलेल्या वादानंतर प्रथमच मुलायम सिंह, शिवपाल यादव आणि अखिलेश एका मंचावर दिसतील असे वाटत होते. पण डिनरच्या काही तासांपूर्वीच शिवपाल त्यांच्या गावी म्हणजे सैफईला निघून गेले. पण एक काळ असाही होता, जेव्हा मुलायम यांचे कुटुंब एक होते. 


मिटींगला आले नाही शिवपाल 
- पार्टी डिनरपूर्वी अखिलेशने सपा आमदारांबरोबर पक्षाच्या कार्यालयात बैठक घेतली होती. या बैठकीत 47 पैकी एकूण 40 आमदार उपस्थित होते. 
- जसवंत नगर सीटवरील आमदार आणि अखिलेश यांचे काका शिवपालही मिटींगमध्ये नव्हते. 


शिवपालच्या मुलाच्या लग्नात डिंपल भाभीने केला होता डान्स 
- 2016 मध्ये शिवपाल यादव यांचा मुलगा आदित्य यादवच्या लग्नात मुलायम यांचे कुटुंब एक असल्याचे दिसले होते. 
- अखिलेश यांची पत्नी डिंपल दिराच्या लग्नात संगीत फंक्शनमध्ये नाचल्याही होत्या.  


पुढील स्लाइड्सवर पाहा, लग्नातील काही खास PHOTOS... 

बातम्या आणखी आहेत...