आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

31 मार्चच्या आधी करुन घ्या ही 9 कामे, नाही तर अडचणी वाढतील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पॅन कार्ड, बँक अकाऊंटसह 9 असे महत्त्वाचे डॉक्यूमेंट्स आहेत ज्यांना 31 मार्चपूर्वी आधारशी लिंक करणे गरजे आहे. जर तुम्ही अद्याप ही प्रक्रिया केली नसेल तर तुमच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. इंदूरची सीए असोसिएशनचे चेअरमन अभय शर्मा यांनी सांगितले, की ज्यांनी 80 सी अंतर्गत टॅक्समध्ये सूट मिळावी यासाठी अर्ज केला आहे त्यांना गुंतवणुकीचे पुरावे 31 मार्च पर्यंत सादर करावे लागतील. जर ते पुरावे 31 मार्चपर्यंत सादर करु शकले नाही तर त्यांना टॅक्समध्ये सूट मिळणार नाही. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला सांगत आहोत की 31 मार्चपुर्वी कोणती महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, कोणती कामे आहे जी 31 मार्चपर्यंत करणे आवश्यक आहे...

बातम्या आणखी आहेत...