आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Earthquake: दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे सौम्य धक्के, हरियाणातील सोनीपत केंद्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारताच्या अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रविवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास या भागांमध्ये सौम्य धक्के जाणवले. हरियाणातील सोनीपत या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.0 इतकी मोजली गेली आहे. या भूकंपात अद्याप कुठेही जीवित किंवा वित्त हानीचे वृत्त नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...