आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्‍काच्‍या \'परी\' चित्रपटावर पाकिस्तानात बंदी; विराट म्‍हणाला आता पर्यंतची सर्वोत्‍तम भूमिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- अनुष्‍का शर्माच्‍या परी चित्रपटावर पाकिस्‍तानात बंदी घालण्‍यात आली आहे. या चित्रपटाची स्क्रिप्‍ट आणि डायलॉग इस्‍लामिक मान्‍यतांच्‍या विरोधात असल्‍याचे तेथील सेंसर बोर्डाचे म्‍हणने आहे. शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शीत झाला आहे. दरम्‍यान विराट कोहलीने अपुष्‍का शर्माचे कौतूक केले आहे. माझ्या पत्‍नीचे ( अनुष्‍का ) आतापर्यंतचे सर्वोत्‍तम काम असल्‍याचे तो म्‍हणला. चित्रपट पाहिल्‍यानंतर विराट कोहलीने ट्वीट केले.  

 

पाकिस्‍तानी माध्‍यमांच्‍या म्हणण्यानुसार, 'परी' या चित्रपटातील काही आक्षेपार्ह दृश्यांमध्ये कुराणातील आयतांचा वापर करण्यात आला आहे. हिंदू मंत्रही  कुराणातील आयतांमध्ये मिसळण्यात आले असून काळी जादू करण्यासाठी कुराणातील आयतांचा वापर करून नकारात्मक चित्र निर्माण करण्यात आले आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, विराट कोहलीचे ट्वीट... 

बातम्या आणखी आहेत...