आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान मोदींप्रमाणेच \'मशरुम\' खाऊन गोरे झाले हे सेलिब्रिटी, ट्विटरवर आल्‍या फनी रिअॅक्‍शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली/सुरत- गुजरात निवडणूक प्रचारामध्‍ये ओबीसी नेते अल्‍पेश ठाकुर यांनी मोदींबाबत केलेल्‍या विधानानंतर ट्विटरवर चांगल्‍याच फनी रिअॅक्‍शन आल्‍या आहेत. अल्‍पेश म्‍हणाले होते, 'मोदी पूर्वी माझ्या प्रमाणेच काळे होते. मात्र मुख्‍यमंत्री बनल्‍यानंतर दररोज तैवानमधून आयात केलेले मशरुम खाऊन ते गोरे झाले.' युवा नेता अल्‍पेशने आरोप केला आहे की, 'मोदी दररोज 5 मशरुम खातात. एका मशरुमची किंमत जवळपास 80 हजार रुपये एवढी आहे. त्‍या हिशोबाने मोदी दररोज 4 लाख रुपयांचे मशरुम खातात. यामुळेच त्‍यांना गरीबांचे जेवण आवडत नाही.'  


अल्‍पेश यांच्‍या विधानानंतर ट्विटरवर ट्रोल अॅक्‍टीव्‍ह झाले आहेत. त्‍यांनी दिग्‍गज नेत्‍यांपासून ते सेलिब्रिटीजपर्यंत अनेकांचे मीम बनवून ते ट्विटरवर शेअर केले आहेत.


पुढील स्‍लाइडवर पाहा, फनी ट्विट्स...  

 

बातम्या आणखी आहेत...