आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्ड बँकेला भारतीय अर्थव्यवस्थेकडून मोठ्या अपेक्षा; यावर्षी 7.3, पुढील दोनवर्षे 7.5% ग्रोथ रेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन/ नवी दिल्ली -  जागतिक बँकेने (वर्ल्ड बँक) भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल चांगल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की 2018 या वर्षी भारताचा ग्रोथ रेट 7.3% राहाण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर पुढील दोन वर्षे 2019 आणि 2020 मध्ये हा दर 7.5% राहाण्याचे संकेत वर्ल्ड बँकेने दिले आहेत. दुसरीकडे इंटरनॅशनल रेटिंग एजन्सी मुडीजनेही गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये भारताची रेटिंग  'बीएए3' ने वाढवून  'बीएए2' केली होती. 13 वर्षानंतर हा बदल करण्यात आला होता. 
बातम्या आणखी आहेत...