आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायाधीश तोडतात पेनची निब, हे आहे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानमधील लाहोर हायकोर्टाने एका कैद्याला चारवेळा फासावर लटकवा असा निर्णय दिला आहे. 7 वर्षांच्या जैनब अन्सारीवर बलात्कार करुन तिची निर्घृणपणे हत्या करणारा इम्रान अली याला फासावर लटकवण्यीची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे. भारतातही अनेक कैद्यांना फाशीची शिक्षा सुनावली जाते. एखाद्याला फाशीची शिक्षा सुनाल्यानंतर न्यायधीश पेनाची निब तोडतात हे हिंदी चित्रपटांमध्ये तुम्ही पाहिले असेल. मात्र हा फक्त ड्रामा नाही तर वास्तवातही न्यायाधीश पेनाची निब तोडतात.

 

का तोडली जाते पेनाची निब वाचा पुढील स्लाइडमध्ये... 

बातम्या आणखी आहेत...