आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

93 वर्षांचे झाले अटल बिहारी वाजपेयी : जाणून घ्या, कसा असतो अटलजींचा दिनक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ख्रिसमसच्या दिवशी लुटियन झोनमधील 6 ए कृष्ण मेनन मार्गावरील हा बंगला चांगलाच सजवला जातो. भारतीय राजकारणाचे भीष्म म्हणून ओळखले जाणारे अटल बिहारी वाजपेयी येथे राहतात आणि 25 डिसेंबरला त्यांचा जन्मदिवस असतो. वाजपेयी आज 93 वर्षांचे झाले आहेत. कवी आणि आणि अत्यंत कुशल असे वक्ते असलेले वाजपेयी आजारांमुळे गेल्या 10 वर्षांपासून अंथरुणाला खिळून आहेत. अटलजींबाबत लोकांना उत्सुकता आहे की, वयाच्या या वळणावर त्यांचा दिनक्रम नेमकी कसा असेल, त्यांची काळजी कोण घेत असेल, तो कोणाला ओळखतात का, बोलतात का, काय खातात असे अनेक प्रश्न आहेत. या रिपोर्टच्या माध्यमातून या प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला देणार आहोत. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, वाजपेयी यांचा संपूर्ण दिनक्रम...

बातम्या आणखी आहेत...