आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Google वर सर्वात जास्त हे सर्च करतात भारतीय, सनी लियोनी आहे या क्रमांकावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुगल दरवर्षी डिसेंबरमध्ये सर्च की-वर्डची लिस्ट जारी करते. 2017 मध्ये जारी करण्यात आलेल्या यादीत Googleवर काही खास विषय Trend झाले आहेत. गुगलद्वारे जारी करण्यात आलेल्या या यादीत 9 कॅटेगरी देण्यात आलेल्या आहेत. या कॅटेगरींना नियर मी, हाऊ टू, एंटरटेन, साँग, मूव्हीज, स्पोर्ट इव्हेंट, व्हाट इज आणि न्यूज या विभागण्यात आले आहे. या यादीत भारतीयांनी अनेकविध की-वर्ड सर्च केले आहेत.


ओव्हर ऑल कॅटेगरीत टॉप 10 लिस्टमध्ये एवढे चित्रपट राहिले ट्रेंडिंग...
- सनी लियोनीला नेटकऱ्यांकडून सर्वात जास्त सर्च करण्यात आले आहे.
- गुगल रिपोर्ट्सनुसार ओव्हर ऑल कॅटेगरीत 7 मूव्हीज आहेत ज्या भारतात सर्वात जास्त सर्च करण्यात आल्या.
- या वर्षी एंटरटेनमेंट सेलिब्रिटी आणि स्पोर्ट्सशी निगडित सर्चचे ट्रेंड परत आले आहे. मूव्हीजनंतर दुसऱ्या क्रमांकावर स्पोर्टस राहिले, यात लोकांनी क्रिकेट संबंधित की वर्डस सर्च केले.
- ट्रेंडिंग क्वेरीजमध्ये गुगल दरवर्षाच्या शेवटी लिस्ट जारी करते.
- सर्च लिस्टमध्ये आधार कार्ड आणि जीएसटीही ट्रेंडिंगमध्ये राहिले.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, ओव्हरऑल कॅटेगरीत काय सर्वात जास्त ट्रेंडिंग राहिले आणि कोणते होते टॉप 5 प्रश्न...

बातम्या आणखी आहेत...