आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातब्बल 200 वर्षांच्या गुलामीनंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाने स्वातंत्र्याच्या मोकळ्या हवेत श्वास घेतला. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी आपल्या पहिल्या भाषणात म्हटले होते की, आपल्याला अशा सर्व जोखडातून बाहेर पडायचे, ज्यांनी आपल्याला गुलामीच्या बेड्यांमध्ये जखडून ठेवले होते. 1947 पासून 2017 पर्यंत भारतीय लोकशाहीचा प्रवास भारताची वाढलेली ताकद दाखवतो, तर दुसरीकडे काही असेही डाग आहेत जे प्रत्येकाला विचार करायला भाग पाडतात की असे का झाले?
- देशाच्या स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंत घोटाळ्यांची मोठ्ठी यादी आहे. परंतु येथे फक्त काही अशा घोटाळ्यांची माहिती देत आहोत ज्याची जगभरात चर्चा झाली.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, भारतातील सर्वात मोठ्या 10 घोटाळ्यांबाबत...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.