आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे आहे केजरीवाल यांच्या आपची प्रतिष्ठा पणाला लावणारे लाभाच्या पदाचे प्रकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लाभाचे पद प्रकरणावरून वादात अडकलेल्या आपच्या 20 आमदारांचे सदस्यत्व धोक्यात आले आहे. निवडणूक आयोगाने यासर्वांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली आहे. आता या प्रकरणी राष्ट्रपती काय अंतिम निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राष्ट्रपतींनी आपच्या आमदारांच्या विरोधात निर्णय दिला तर केजरीवालांच्या आमदारांची संख्या 66 वरून 46 वर येणार आहे. पण ज्यांच्यामुळे हे सर्व प्रकरण उघड झाले आणि आपला एवढा मोठा धक्का बसला त्या प्रशांत पटेल यांनी नेमके हे प्रकरण कसे समोर आणले आणि त्यांचे नेमके म्हणणे काय होते, हे आपण आज जाणून घेणार आहोत. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, काय होते हे संपूर्ण प्रकरण, कोणी कसे केले उघड...

बातम्या आणखी आहेत...