आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी स्वस्त, फक्त 4 रुपयांत बदलू शकतात सर्व्हिस ऑपरेटर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दि‍ल्‍ली- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीच्या (एमएनपी) शुल्कात 79 टक्के कपात केली आहे. मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी आधी 19 रुपये शुक्ल आकारण्यात येत होते. आता या कामासाठी ग्राहकाला फक्त 4 रुपये मोजावे लागतील.

 

मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी प्रोव्हाइडर्सच्या ऑपरेशनल कॉस्टमध्ये मागील दोन वर्षात कपात झशली आहे. त्यात पोर्टिंगच्या अर्जदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर ट्रायने हा निर्णय घेतला आहे.

 

2009 मध्ये निश्चित करण्यात आले होते पो‍र्टींग शुल्क..
ट्रायने 2009 मध्ये प्रति पोर्ट ट्रान्झॅक्शन चार्ज 19 रुपये निश्चित केले होते.

बातम्या आणखी आहेत...